सुवर्ण पालवी कृषि महोत्सव 13 ते 17 मे 2022 दरम्यान

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का): डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण पालवी कृषि महोत्सव दि. 13 ते 17 मे 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हा महोत्सव दि. 10 ते 14 फेब्रुवारी 2022 या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. पण, राज्यातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील कोविड 19चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच शासनाने सद्य परिस्थितीत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे अधिन राहून हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला असल्याचे संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ हे कळवतात.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'