कंटेन्मेंट झोन
मौजे कणकवली शहर बांधकरवाडी-राणेनगर व
मौजे वागदे नमसवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : कणकवली तालुक्यातील मौजे- कणकवली शहर बांधकरवाडी राणेनगर येथील घर क्र. 04/1015 चा परिसर व मौजे वागदे नमसवाडी येथील घर क्र. 47 या परिसरामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
मौजे वेंगुर्ला देऊळवाडी वॉर्ड क्र. 13 येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : वेंगुर्ला तालुक्यातील मौजे- वेंगुर्ला देऊळवाडी येथील वॉर्ड क्र. 13 मधील घर क्र. 125 चा घरासभोवतालचा 25 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सांवतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
00000
मौजे वेंगुर्ला देऊळवाडी वॉर्ड क्र. 14 येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : वेंगुर्ला तालुक्यातील मौजे- वेंगुर्ला देऊळवाडी येथील वॉर्ड क्र. 14 मधील घर क्र. 09 चा घरासभोवतालचा 25 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 28 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सांवतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
00000
मौजे केरवडा गांधीनगर येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : वेंगुर्ला तालुक्यातील मौजे- केरवाडा गांधीनगर येथील घर क्र. 677 व घर क्र. 2384 चा घरासभोवतालचा 25 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सांवतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
00000
सावंतवाडी तालुक्यातील मौजे सावंतवाडी उभाबाजार व
मौजे तिरोडा बामणवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : सावंतवाडी तालुक्यातील मौजे- सावंतवाडी उभाबाजार येथील दिवाकर रेसीडेन्सी या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र. 302 सभोवतालचा 30 चौ.मी. परिसर व मौजे- तिरोडा बामणवाडी येथील घर क्र. 723 चा 10 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सांवतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
00000
सावंतवाडी तालुक्यातील मौजे बांदा देऊळवाडी व
हॉस्पीटल कट्टा येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : सावंतवाडी तालुक्यातील मौजे- बांदा देऊळवाडी येथील घर क्र. 1854 चा 5 मीटर परिसर व मौजे- बांदा हॉस्पीटल कट्टा येथील घर क्र. 897 चा 5 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सांवतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
00000
दोडामार्ग तालुक्यातील मौजे मणेरी धनगरवाडी व
मौजे सासोली गणेशवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : दोडामार्ग तालुक्यातील मौजे- मणेरी धनगरवाडी येथील घर क्र. 558 चा परिसर व मौजे- सासोली गणेशवाडी येथील घर क्र. 375 चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन अनुक्रमे दिनांक 2 व 3 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सांवतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
00000
दोडामार्ग तालुक्यातील मौजे साटेली-भेडशी खालचाबाजार,
मौजे कसई-दोडामार्ग सुरुचीवाडी हनुमान कॉलनी व
भोसले कॉलनी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : दोडामार्ग तालुक्यातील मौजे- साटेली-भेडशी खालचाबाजार येथील घर क्र. 50 चा परिसर व मौजे- कसई-दोडामार्ग सुरुचीवाडी हनुमान कॉलनी येथील घर क्र. 165 चा परिसर आणि मौजे-कसई-दोडामार्ग भोसले कॉलनी येथील घर क्र. 1014 एफ-1 चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन अनुक्रमे दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सांवतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment