माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत स्पर्धांसाठी 14 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत
स्पर्धांसाठी 14 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 11 : कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृतीसाठी ''माझे कुटुंब माझी जबाबदारी'' या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन सादरीकरण करण्यासाठी दि. 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत कालावधी देण्यात आला होता. तथापि अल्पप्रतिसादामुळे या स्पर्धेचे ऑनलाईन सादरीकरणासाठी बुधवार दि. 14 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिली.
तसेच सदर स्पर्धेचे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने mkmjsindhudurg@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा zpsindhudurg.maharashtra.gov.
00000
Comments
Post a Comment