किरकोळ रॉकेल विक्रीचे दर/निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी हयातीचा दाखला 31 डिसेंबर द्यावा/ कंटेन्मेंट झोन

 किरकोळ रॉकेल विक्रीचे दर

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का) दि. 2 : जिल्ह्यात किरकोळ रॉकेल विक्रीचे सुधारित दर जिल्हा पुरवठा अधिकारीसिंधुदुर्ग यांनी जाहीर केले असूनतालुकानिहाय घाऊक व किरकोळ केरोसिन विक्रीचे दर प्रतिलिटर 24.75 रुपये ते 25.50 रुपये या दरम्यान राहणार आहेत.

00000

निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक

यांनी हयातीचा दाखला 31 डिसेंबर द्यावा

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का) दि. 2 : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या हयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांनी दिली.

            ज्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून पेन्शन घेतात, त्या बँकेमध्ये सादर करावे. तसेच 1 ऑक्टोबर 2020 रोजी  80 वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर पर्यंत हयातीचा दाखला सादर करावा, याची सर्वसंबंधित निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

0000

मौजे सावंतवाडी खासकीलवाडा ई-वार्ड येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 2 :  सावंतवाडी तालुक्यातील मौजे-  मौजे सावंतवाडी खासकीलवाडा वार्ड-ई येथील सदनिका संचयनी पार्क दुसरा मजला क्र. 350/12 चा परिसर  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

मौजे सावंतवाडी बाहेरचावाडा येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 2 :  सावंतवाडी तालुक्यातील मौजे-  मौजे सावंतवाडी बाहेरचावाडा येथील घर क्र. सी-45 चा चोहबाजूचा 56 चौ. मी. परिसर  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

मौजे सावंतवाडी खासकीलवाडा ई-वार्ड व

सलाईवाडा वार्ड एफ येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 2 :  सावंतवाडी तालुक्यातील मौजे-  मौजे सावंतवाडी खासकीलवाडा वार्ड-ई येथील खेमराज सोसायटी मधील रहिवाशी सदनिका क्र. 286/7 चा परिसर, सालाईवाडा वार्ड एफ येथील राजेंद्र अपार्टमेंट दुसरा मजला सदनिका क्र. 299/अ 19 चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

दोडामार्ग तालुक्यातील मौजे कोलझर वाडी-टेंबवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 2 :  दोडामार्ग तालुक्यातील मौजे-  मौजे कोलझर वाडी-टेंबवाडी येथील घर क्र. 75 चा परिसर  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

मौजे वेंगुर्ले माणिक चौक, डुबळेगल्ली,

कल्पतरु कॉम्प्लेक्स व गाडीअड्डा  येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 2 :  वेंगुर्ले तालुक्यातील मौजे-  वेंगुर्ले माणिक चौक वार्ड नं. 7 चा घरासभोवतालचा 25 मीटर  परिसर, डुबळेगल्ली वार्ड क्र. 7 चा घरासभोवतालचा 25 मीटर परिसर व डुबळेगल्लीच्या डाव्या बाजूस 100 मीटर परिसर,  कल्पतरु कॉम्प्लेक्स वार्ड नं. 1 घरासभोवतालचा 25 मीटर व आमतरु कॉम्प्लेक्स पर्यंत 100 मीटर परिसर, गाडीअड्डा वार्ड क्र.2 घरासभोवतालचा 25 मीटर व नेताजी प्लाझा ते मानसीरश्वर कॉम्प्लेक्सपर्यंत 100 मीटर परिसर  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 7 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

मौजे वेंगुर्ले गावडेवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 2 :  वेंगुर्ले तालुक्यातील मौजे-  वेंगुर्ले गावडेवाडी वार्ड नं. 8 घरासभोवतालचा 25 मीटर व गावडे रस्ता 100 मीटर परिसर  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 6 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

मौजे वेंगुर्ले देऊळवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 2 :  वेंगुर्ले तालुक्यातील मौजे- वेंगुर्ले देऊळवाडी वार्ड नं. 8 मधील घरासभोवतालचा 25 मीटर मीटर परिसर  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

मौजे वेंगुर्ले सुंदरभाटले येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 2 :  वेंगुर्ले तालुक्यातील मौजे-  वेंगुर्ले सुंदरभाटले वार्ड क्र. 12 चा घरासभोवतालचा 25 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

00000

कणकवली तालुक्यातील मौजे कणकवली शहर

व सोनगेवाडी, बिजलीनगर, मौजे कलमठ सुतारवाडी,

मौजे भिरवंडे मुरडवेवाडी, मौजे आशिये बाणेवाडी व

मौजे ओसरगाव खासकीलवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 2 :  कणकवली तालुक्यातील मौजे-  कणकवली शहर सोनगेवाडी, सहारा अपार्टमेंट परिसर, कणकवली शहरमधील बिजलीनगर उर्मिला निवास परिसर, कणकवली शहरामधील घर क्र. 03/204-अ परिसर, मौजे कलमठ सुतावरवाडी येथील घर क्र. 1287 चा परिसर, मौजे भिरवंडे रामेश्वरनगर मुरडवेवाडी येथील घर क्र. 778 चा परिसर, मौजे आशिये बाणेवाडी येथील घर क्र. 58 चा 50 मीटर परिसर, मौजे ओसरगाव खासकीलवाडी येथील घर क्र. 1147 चा 50 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने  यांनी दिले आहेत.

00000

देवगड तालुक्यातील मौजे कट्टा कालवी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 2 :  देवगड तालुक्यातील मौजे-  कट्टा कालवी येथील घर क्र. 257 चा घरापुरता परिसर, मौजे शिरगांव बौद्धवाडी येथील घर क्र. 696 चा घरापुरता परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

            सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापनादुकानेवस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवासार्वजनिक वितरण व्यवस्थावैद्यकिय उपचार व्यवस्थाबँकसेवा देणारे अधिकारीकर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईलअसे आदेश कणकवली  उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने  यांनी दिले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'