उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहे जुलै ते डिसेंबर 2024 शिबीरे
सिंधुदुर्गनगरी दि. 20 (जिमाका) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत शिबीरे घेण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली.
शिबिराचे वेळापत्रक
माहे
देवगड
दिनांक
कणकवली
दिनांक
मालवण
दिनांक
वेंगुर्ला
दिनांक
सावंतवाडी
दिनांक
दोडामार्ग
दिनांक
जुलै -2024
03
04
10
11
18
19
ऑगस्ट -2024
06
07
13
14
21
22
सप्टेंबर-2024
03
04
10
11
18
19
ऑक्टोंबर-2024
08
09
16
17
23
24
नोव्हेंबर-2024
06
07
13
14
20
21
डिसेंबर -2024
04
05
11
12
18
19
या शिबीर कार्यालयाचे कर्तव्यार्थ कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी करतील.
00000
Comments
Post a Comment