आरटीपीसीआर करूनच जिल्हा परिषदेत प्रवेश - प्रजित नायर

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार व प्रभाव पाहता जिल्हा परिषद कार्यालयात पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, अभ्यांगतांना कार्यालयात प्रवेशासाठी कोविड - 19 साठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे. सोमवार दि. 17 मे 2021 रोजीपासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रशासनाच्या वतीने प्रत्येत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागत यांची आरटीपीसीआर चाचणी करणअयात येणार आहे. तरी सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन मुख्य कार्याकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'