जिल्ह्यात एकूण 6 हजार 34 जण कोरोना मुक्त
सक्रीय रुग्णांची संख्या 174
- जिल्हा शल्य चिकित्सक
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.- 20 : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 34 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 174 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 1 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 20/02/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )
1 आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण 1
2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण 174
3 सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण 6
4 आज अखेर बरे झालेले रुग्ण 6,034
5 आज अखेर मृत झालेले रुग्ण 173
6 आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण 6,387
7 पॉजिटीव्हपैकी चिंताजनक रुग्ण 2
तालुकानिहाय पॉजिटीव्ह रुग्ण 1) देवगड तालुक्यातील एकूण - 440, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण - 361,
3) कणकवली तालुक्यातील एकूण - 1951, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण - 1443,
5) मालवण तालुक्यातील एकूण - 590, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण - 836,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण - 185, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण - 555,
9) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – 26
तालुका निहाय सक्रीय रुग्ण 1) देवगड - 6, 2) दोडामार्ग -8, 3) कणकवली - 56, 4) कुडाळ - 32, 5) मालवण - 39,
6) सावंतवाडी - 15, 7) वैभववाडी - 2, 8) वेंगुर्ला - 8, 9) जिल्ह्याबाहेरील - 8
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण - 10, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण - 5,
3) कणकवली तालुक्यातील एकूण - 45, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण - 33,
5) मालवण तालुक्यातील एकूण - 18, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण - 43,
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण - 8, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण - 10
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 1
आजचे तालुकानिहाय मृत्यू 1) देवगड तालुक्यातील एकूण - 0, 2) दोडामार्ग तालुक्यातील एकूण - 0
3) कणकवली तालुक्यातील एकूण -0, 4) कुडाळ तालुक्यातील एकूण - 0
5) मालवण तालुक्यातील एकूण - 0, 6) सावंतवाडी तालुक्यातील एकूण -0
7) वैभववाडी तालुक्यातील एकूण - 0, 8) वेंगुर्ला तालुक्यातील एकूण - 0
9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0
टेस्ट रिपोर्ट्स आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेले नमुने आजचे 112
एकूण 35232
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 4421
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे 50
एकूण 24997
पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने 2082
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 2 यापैकी ऑक्सिजनवर असणारे -2, व्हेंटिलेटरवर असणारे - 0
आजचे कोरोनामुक्त – 1
* तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीनपॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे. *
00000
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...
Comments
Post a Comment